Bahirji Naik (Purvardha) - बहिर्जी नाईक (पूर्वार्ध)(Paperback, Marathi, डॉ. राज जाधव) | Zipri.in
Bahirji Naik (Purvardha) - बहिर्जी नाईक (पूर्वार्ध)(Paperback, Marathi, डॉ. राज जाधव)

Bahirji Naik (Purvardha) - बहिर्जी नाईक (पूर्वार्ध)(Paperback, Marathi, डॉ. राज जाधव)

Quick Overview

Rs.900 on FlipkartBuy
Product Price Comparison
योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहचविणे , हाशिवरायांनी माइ्या गुप्तहेर पथकासाठी घालून दिलेला दंडक मीहयातभर कधीच मोडला नाही आणि आज हयात नसताना दिखील तोमी मोडणार नाही. माइ्या राजांचा आदेश मानूनच मी बोलणार आह,सर्व काही सांगणार आहे. स्वतःचे चरित्र स्वमुखाने सांगावे, असा मीकोणी महानायक किवा युगपुरुष नाही. इतिहास कथन करू शकेलअसा इतिहासकार तर मुळीच नाही; परंतू इतिहासाचे आणि जवळपाससर्वच दोस्त-दुश्मनांचे भेद जाणणारा आणि इतिहासाच्या पानांनामाहीत नसलेला गूढ इतिहास डोळ्यांनी अनुभवलेला गुप्तहेर नक्कीचआहे. इतिहासाने या बहिर्जीची नोंद ठेवली नाही, ठेवू शकणारही नाही.कारण इतिहास कधीच गुप्हेराचा साक्षीदार नसतो; परंतु हा गुप्तहेरबहिर्जी नाईक शिवकालीन इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार आहे.