If Tomorrow Comes (Marathi)(Paperback, Marathi, Sidney Sheldon, Vijay Deodhar) | Zipri.in
If Tomorrow Comes (Marathi)(Paperback, Marathi, Sidney Sheldon, Vijay Deodhar)

If Tomorrow Comes (Marathi)(Paperback, Marathi, Sidney Sheldon, Vijay Deodhar)

Quick Overview

Rs.660 on FlipkartBuy
Product Price Comparison
इफ टुमारो कम्स्सिडने शेल्डन यांची आणखी एक रूपसुंदर, तरुण, बुध्दिमान नायिका ट्रेसी व्हिटने तिच्या आईला डोरिस व्हिटनेला फसवून काही माफिया गुंडांनी तिची कंपनी आणि प्रॉपर्टी लुबाडली... म्हणून डोरिस व्हिटनेनं आत्महत्या केली। ट्रेसीनं त्या गुंडांचा सूड उगवण्याचा प्रयत्न केला, पण-तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिलाही त्यांनी तुरुंगात पाठवलं...।इफ टुमारो कम्स्तुरुंगातून बाहेर पडल्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसल्यामुळे ट्रेसीला कुठे काम मिळेना ।... आपल्या वैन्यऱ्यांवर तिला सूडही उगवायचा होता...!! अशातच एका अफलातून माणसाशी तिची गाठ पडली. आणि बेकायदा धं‌द्याच्या एका अ‌द्भुत पण तितक्याच धोकादायक जगात तिचा प्रवेश झाला...!इफ टुमारो कम्स्पा जगात एका अत्यंत देखण्या तरुण स्पर्धकाशी तिची स्पर्धा सुरु झाली... अनेक जिवावरच्या कामगिन्य करण्याचं ट्रेसीला वेड लागलं...! पण एफ्.बी.आय.चा एक विक्षिप्त चाणाक्ष डिटेक्टिव्ह तिच्या मागावर सुटला आहे हे तिला माहिती नव्हतं...!! ट्रेसीचे पुढे काय झालं?... तिनं आपल्या वैऱ्यांवर सूड उगवला का ?... न्यू ऑर्लिन्स ते लंडन, पेरिस, माद्रिद आणि अॅम्स्टरडॅम असा, अनेक चितथरारक घटनांनी भरलेला, प्रवास घडवणारी सिडने शेल्डन यांची सनसनाटी, रहस्यमय कादंबरी.