Memories Of Midnight (Marathi)(Paperback, Marathi, Sidney Sheldon, Vijay Deodhar)
Quick Overview
Product Price Comparison
श्रीराम बुक एजन्सी c/o वेदांत पब्लिशिंग हाऊस - पुणे, मेमरीज् ऑफ मिडनाइट शहरवस्तीपासून खूप दूर अगदी निर्जन नि एकांतस्थळी असलेल्या कॉन्व्हेन्टमधे मठामधे एका तरुण, रूपसुंदर स्त्रीची हरवलेली स्मृती एकाएकी परत आली. कॅथरिन अलेक्झांडर आपल्या कटू भूतकाळाचं स्मरण झाल्यानंतर, लॅरी डग्लसच्या या विधवा पत्नीसमोर, कॉन्स्टन्टिन डेमिरिस मदतकर्ता म्हणून उभा राहिला. त्यानं तिला हरप्रकारे मदत केली, तिचा भविष्यकाळ जगण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास तिला दिला. पण... आपला हाच उपकारकर्ता आपला कर्दनकाळ आहे नि आपल्या जिवावर उठणार आहे याची बिचाऱ्या कॅथरिनला काय कल्पना असणार होती...? भूमध्यसागराच्या तटापासून, अथेन्सहून थेट युद्धोत्तर काळातल्या लंडनमध्ये नेणाऱ्या या रहस्यमय कहाणीत आहे एका निष्पाप, निरागस स्त्रीनं मृत्यूशी केलेला चित्तथरारक संघर्ष...