ShriMaan Prasanna(Paperback, Marathi, Dr. Shri Balaji Tambe) | Zipri.in
ShriMaan Prasanna(Paperback, Marathi, Dr. Shri Balaji Tambe)

ShriMaan Prasanna(Paperback, Marathi, Dr. Shri Balaji Tambe)

Quick Overview

Rs.125 on FlipkartBuy
Product Price Comparison
मनाच्या श्लोकांबाबत झालेले चिंतन, प्रत्यक्ष असलेले अनुभव, इतरांना मार्गदर्शन करताना घेतलेल्या निर्णयांमुळे आलेले अनुभव हे सर्व लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘श्रीमन प्रसन्न’ असे वाचल्यावर मन ही एक देवता आहे असे लक्षात येते. आरोग्य, पैसे, मुले-बाळे, प्रसिद्धी या मनुष्याच्या आवश्यकता वेगवेगळ्या देवतांच्या आशीर्वादाने मिळतात, अशी कल्पना असली तरी हे सर्व मिळाल्यानंतर त्यापासून मिळणारा आनंद, त्यापासून होणारे सुख किंवा जे मिळविले, ते पचवण्याची ताकद देणारी देवता म्हणजे मन.