Siddhartha Jatak : Khand 1 Te 7(Paperback, Marathi, Durga Bhagwat)
Quick Overview
Product Price Comparison
This combo product is bundled in India but the publishing origin of this title may vary.Publication date of this bundle is the creation date of this bundle; the actual publication date of child items may vary.बौद्धधर्म, पुनर्जन्माची कल्पना मान्य करतो ‘मागच्या जन्मात मिळवलेले गुण पुढच्या जन्मात संक्रमित होतात' हेही त्या धर्मास मान्य आहे. त्रिपिटकाचा एक विभाग ‘जातकट्ठवण्णना' असा आहे. या पाली संहितेचे हे संपूर्ण व शब्दशः मराठी भाषांतर आहे. बुद्धाचे पूर्वी ५४६ जन्म झाले. त्या प्रत्येकात त्यांनी एक- एक गुण मिळवला त्या ५४६ जन्मांच्या कथा येथे दिल्या आहेत व जरुर तेथे बौद्धधर्माचे तत्त्वज्ञानही सांगितले आहे. यात दिलेल्या तळटीपा दुर्गाबाईंनी अतिशय मेहनतीने तयार केल्या आहेत आणि संशोधकांना त्याचे महत्त्व फार वाटते..,बौद्धधर्म, पुनर्जन्माची कल्पना मान्य करतो ‘मागच्या जन्मात मिळवलेले गुण पुढच्या जन्मात संक्रमित होतात' हेही त्या धर्मास मान्य आहे. त्रिपिटकाचा एक विभाग ‘जातकट्ठवण्णना' असा आहे. या पाली संहितेचे हे संपूर्ण व शब्दशः मराठी भाषांतर आहे. बुद्धाचे पूर्वी ५४६ जन्म झाले. त्या प्रत्येकात त्यांनी एक- एक गुण मिळवला त्या ५४६ जन्मांच्या कथा येथे दिल्या आहेत व जरुर तेथे बौद्धधर्माचे तत्त्वज्ञानही सांगितले आहे. यात दिलेल्या तळटीपा दुर्गाबाईंनी अतिशय मेहनतीने तयार केल्या आहेत आणि संशोधकांना त्याचे महत्त्व फार वाटते..,बौद्धधर्म, पुनर्जन्माची कल्पना मान्य करतो ‘मागच्या जन्मात मिळवलेले गुण पुढच्या जन्मात संक्रमित होतात' हेही त्या धर्मास मान्य आहे. त्रिपिटकाचा एक विभाग ‘जातकट्ठवण्णना' असा आहे. या पाली संहितेचे हे संपूर्ण व शब्दशः मराठी भाषांतर आहे. बुद्धाचे पूर्वी ५४६ जन्म झाले. त्या प्रत्येकात त्यांनी एक- एक गुण मिळवला त्या ५४६ जन्मांच्या कथा येथे दिल्या आहेत व जरुर तेथे बौद्धधर्माचे तत्त्वज्ञानही सांगितले आहे. यात दिलेल्या तळटीपा दुर्गाबाईंनी अतिशय मेहनतीने तयार केल्या आहेत आणि संशोधकांना त्याचे महत्त्व फार वाटते..,बौद्धधर्म, पुनर्जन्माची कल्पना मान्य करतो ‘मागच्या जन्मात मिळवलेले गुण पुढच्या जन्मात संक्रमित होतात' हेही त्या धर्मास मान्य आहे. त्रिपिटकाचा एक विभाग ‘जातकट्ठवण्णना' असा आहे. या पाली संहितेचे हे संपूर्ण व शब्दशः मराठी भाषांतर आहे. बुद्धाचे पूर्वी ५४६ जन्म झाले. त्या प्रत्येकात त्यांनी एक- एक गुण मिळवला त्या ५४६ जन्मांच्या कथा येथे दिल्या आहेत व जरुर तेथे बौद्धधर्माचे तत्त्वज्ञानही सांगितले आहे. यात दिलेल्या तळटीपा दुर्गाबाईंनी अतिशय मेहनतीने तयार केल्या आहेत आणि संशोधकांना त्याचे महत्त्व फार वाटते..,बौद्धधर्म, पुनर्जन्माची कल्पना मान्य करतो ‘मागच्या जन्मात मिळवलेले गुण पुढच्या जन्मात संक्रमित होतात' हेही त्या धर्मास मान्य आहे. त्रिपिटकाचा एक विभाग ‘जातकट्ठवण्णना' असा आहे. या पाली संहितेचे हे संपूर्ण व शब्दशः मराठी भाषांतर आहे. बुद्धाचे पूर्वी ५४६ जन्म झाले. त्या प्रत्येकात त्यांनी एक- एक गुण मिळवला त्या ५४६ जन्मांच्या कथा येथे दिल्या आहेत व जरुर तेथे बौद्धधर्माचे तत्त्वज्ञानही सांगितले आहे. यात दिलेल्या तळटीपा दुर्गाबाईंनी अतिशय मेहनतीने तयार केल्या आहेत आणि संशोधकांना त्याचे महत्त्व फार वाटते..,बौद्धधर्म, पुनर्जन्माची कल्पना मान्य करतो ‘मागच्या जन्मात मिळवलेले गुण पुढच्या जन्मात संक्रमित होतात' हेही त्या धर्मास मान्य आहे. त्रिपिटकाचा एक विभाग ‘जातकट्ठवण्णना' असा आहे. या पाली संहितेचे हे संपूर्ण व शब्दशः मराठी भाषांतर आहे. बुद्धाचे पूर्वी ५४६ जन्म झाले. त्या प्रत्येकात त्यांनी एक- एक गुण मिळवला त्या ५४६ जन्मांच्या कथा येथे दिल्या आहेत व जरुर तेथे बौद्धधर्माचे तत्त्वज्ञानही सांगितले आहे. यात दिलेल्या तळटीपा दुर्गाबाईंनी अतिशय मेहनतीने तयार केल्या आहेत आणि संशोधकांना त्याचे महत्त्व फार वाटते..,बौद्धधर्म, पुनर्जन्माची कल्पना मान्य करतो ‘मागच्या जन्मात मिळवलेले गुण पुढच्या जन्मात संक्रमित होतात' हेही त्या धर्मास मान्य आहे. त्रिपिटकाचा एक विभाग ‘जातकट्ठवण्णना' असा आहे. या पाली संहितेचे हे संपूर्ण व शब्दशः मराठी भाषांतर आहे. बुद्धाचे पूर्वी ५४६ जन्म झाले. त्या प्रत्येकात त्यांनी एक- एक गुण मिळवला त्या ५४६ जन्मांच्या कथा येथे दिल्या आहेत व जरुर तेथे बौद्धधर्माचे तत्त्वज्ञानही सांगितले आहे. यात दिलेल्या तळटीपा दुर्गाबाईंनी अतिशय मेहनतीने तयार केल्या आहेत आणि संशोधकांना त्याचे महत्त्व फार वाटते..