The Tortoise and the Hare Marathi(Marathi, Paperback, Dr. Makarand Kulkarni) | Zipri.in
The Tortoise and the Hare Marathi(Marathi, Paperback, Dr. Makarand Kulkarni)

The Tortoise and the Hare Marathi(Marathi, Paperback, Dr. Makarand Kulkarni)

Quick Overview

Rs.100 on FlipkartBuy
Product Price Comparison
पुस्तकातील पहहले काही धडे ससा आणि हटम यांच्यातील शययतीचे आहेत प्रत्येक शययती मध्ये ते मागच्या शययतीमधून काहीतरी शशकतात आणि त्याच्यामध्ये ववकशसत करतात हे फार महत्वाचे आहे की आपल्या चुकांना आपि समझले पाहहजे आणि ते समजून ववकशसत केले पाहहजे पुस्तकात ससा आणि हटम त्यांचे आत्मववशलेषि करून त्यांचे बळकट आणि कमकुवत गुि समजतात आणि त्यावर अंमलबजाविी करतात या पुस्तकात तुम्हाला कोठेही नकारात्मक ववचार शमळिार नाही जसे एकाच्या कमतरतेचा फायदा घेऊन दुसरा जजंकतो याउलट यात असे हदसेल की स्वतःचा कमतरता समजून त्यावर ते मत करतात आणि जजंकतात आपल्याकडे काय नाही याचा ववचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेवुन नसलेल्या ककंवा आवश्यक गोष्टी शमळवायचा प्रयत्न कराजीवनात ही फार महत्वाची गोष्ट आहे की दुसऱ्याला कमी पाडण्यापेक्षा स्वतःला मोठे करा