UPSC Mi Ani Tumhi(Paperback, Marathi, Ansar Shaikh)
Quick Overview
Product Price Comparison
अन्सार शेख पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २१ व्या वर्षी मराठी माध्यम घेऊन (IAS) झाला. यापेक्षा अनेक दुर्बलतांचा सामना करत ज्या पद्धतीने इथपर्यंत पोचला, मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातील जालना जिल्ह्यातील छोट्याशा शेलगावाचा अतिशय गरीब व मुस्लीम कुटुंबातील हा युवक त्याच्या यशाची हि कहाणी त्याने अभ्यास कसा केला ते त्याला इंटरव्यूला काय काय प्रश्न विचारले गेले व त्याने काय उत्तरे दिली ते सर्व