A Brief history of Time (Marathi) | Zipri.in
                      A Brief history of Time (Marathi)

A Brief history of Time (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

या विश्वाचा आरंभ कसा झाला ? या विश्वाला अंत आहे कि ते अंतहीन आहे ? या विश्वाला सीमा आहे कि नाही ? या अवकाशात तीन सोडून आणखी किती मिती आहेत ? या काळाच्या प्रवाहाला एकाच दिसा का आहे ? यांसारख्या आणि इतर अनेक मन भरून टाकणार्यारहस्यांचा शोध सर्वांना समजेल असा सोप्या भाषेत या शतकातील सर्वांत विश्लेषण बुद्धिमान शास्त्रजन दो स्टीफन डब्ल्यू हॉकिंग यांनी घेतला आहे हॉकिंग वाचकाचे बोट धरून त्याला अवकाश कला, कृष्णविवर,क्वार्क,प्रतिद्रव्य,आणि काळाचा बाणा,महास्फोट यांच्या अनोख्या विश्वात फिरवून अनंत असताना वाचकाचे कुतूहल शमते त्याच्या बुद्धीला आव्हान मिळते आणि विश्वनिर्मितीच्या मागील रहस्यनाचे सम्यक दर्शन होते