Focus on What Matters (Marathi) | Zipri.in
                      Focus on What Matters (Marathi)

Focus on What Matters (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

मनातल्या गोंधळाला अडवून स्पष्टतेनं पुढे जा!
कोलाहलात आणि आवाजात चांगल्या रीतीनं जगणं इतकं अवघड का असतं?
तुम्हाला ही आधुनिक जगातील समस्या वाटेल, पण ही कालातीत समस्या आहे.
२००० वर्षांपूर्वी प्राचीन स्थितप्रज्ञांनी आपण आज सामोरे जात असलेल्या
समस्यांबद्दल भाष्य केलं होतं

आंतरिक शांतता कशी मिळवू शकतो?
आनंदी होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
आपण अधिक लवचीक कसे होऊ शकतो?
या पुस्तकामधून तुम्हाला खालील काही गोष्टी समजतील.
अधिक लवचीक आणि एकाग्र होण्यासाठी विचारांचे सोपे अभ्यास.
दररोज वर्तमान क्षणात कसं जगायचं?
आनंदानं परिपूर्ण जीवन जगण्यासाठी खरी स्थितप्रज्ञ मूल्यं.
• अधिक शिस्त बाणवण्याचा मार्ग.
आनंद, संपत्ती, आरोग्य, तुम्ही, तुमचे स्वतःबरोबर आणि इतरांबरोबर असलेले
नातेसंबंध, अशा जीवनाच्या विविध अंगांबद्दल भाष्य करणाऱ्या, अंतर्दृष्टी देणाऱ्या
७० पत्रांचा संग्रह म्हणजे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक होय.
जीवनातल्या आव्हानांना न जुमानता, योग्य गोष्टींवर लक्ष कसं केंद्रित करायचं
याची आठवण करून देणारं स्मरणपत्र… फोकस ऑन व्हॉट मॅटर्स.