![Indica A Deep Natural History of the Indian Subcontinent Indica A Deep Natural History of the Indian Subcontinent](https://cdn.shopclues.com/images1/thumbnails/117495/320/320/153479766-117495677-1707478635.jpg)
Indica A Deep Natural History of the Indian Subcontinent
Quick Overview
भारतीय उपखंडचा पहिलावहिला निष्कर्षात्मक नैसर्गिक इतिहास
तुम्हाला माहित्ये का वेरूळची अप्रतीमी लेणी ज्या खडकातून कोरून काढली आहेत तो खडक आतापर्यंत जगात घडून आलेल्या सर्वात मोठा लाव्हारसाचा पुरातून निर्माण झाला आहे. ज्वालामुखीच्या पुरातून निर्माण झाला आहे. ज्वालामुखीचा हा स्फोट एवढा प्रहद होतो की त्यांच्यामुळे डायनॅओसॉर नष्ट होऊ शकले असते, हे माहिती आहे का तुम्हाला? आजच्या बंगळुरूच आगळ वेगळं हवामान ८.८ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटात घालून आलेल्या घडामोडींमुळेचनिर्माण झाला आहे हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला? एवढाच नवे तर गंगा आणि ब्रम्हपुत्रा जवळजवळ २०टक्के जगातील कार्बन अलग करतात आणि लाखो वर्षांपासूनच्या त्यांच्या गाळाने बंगालच्या उपसागराच्या तळाशी ग्रँड कॅनियनपेक्षाही मोठमोठ्या दर्या निर्माण केल्या आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे. तसा राजसोराज नावाचा भारतीय प्रदेशातील डायनासॉर कदाचित टी रेक्सपेक्षाही भीषण होत आहे हे कधी ऐकलंय का तुम्ही? अशा कित्येक थक्क करणाऱ्या गोष्टी आणि शोध आहेत. उदाहरणार्थ, मुंबईत ७ कोठी वर्षांपूर्वीची मगरीचे अंडी सापडली आहेत, तसंच डायनासॉरचं घरटी बांधण्याचं ठिकाण अहमदाबादजवळ होत ....... भारतीय उपखंडाच्या सखोल नैसर्गिक इतिहास सांगणाऱ्या 'इंडिका' चे हे सगळे भाग आहेत.
वेगवेगळ्या विज्ञानशाखाचं व्यापक संशोधन करताना वैज्ञानिकांसह देशभरात फिरून जीवरसायनसशास्त्रज्ञ (बायकोमिस्ट) प्रणय लाल यांनी भारताचे गहाण नैसर्गिक इतिहासाची पहिलीवहिली चित्तवेधक कहाणी शब्दबद्ध केली. सरपटणारे उग्र प्राणी, मनोवेधक डायनोसॉर, अवाढव्य सस्तन प्राणी आणि आश्चर्यकारक वनस्पती सगळं सगळं या इतिहासात समाविष्ट आहे. या कहाणीत वेगवेगळ्या प्रतिमा, उदाहरण आणि नकाशांचा दुर्मिळ संग्रह आहे.हि कहाणी अगदी खूपच प्रारंभीपासून म्हणजे आकाशनांगेतून धूळ वेगाने गोलाकार फिरून एकसंध झाली आणि त्यातून आपला हा पृथ्वीग्रह निर्माण झाला, नाहीत पासून सुरु होते आणि आणि आपल्या पूर्वजांच सिंधूच्या किनाऱ्यावर आगमन झालंतिथे येऊन संपते.श्रणाय लाल हि कहाणी यांच्या गहाण, निष्ठावंत निसर्गप्रेमातुन मोठ्या जोशाने,सुस्पष्टतेने आणि उत्साहाने सांगतात की त्याही लागण वाचकांना होतेच होते.