Invest Your Way to Financial Freedom - Guntavnuk (Marathi) + Lets Talk Money (Marathi) Combo of 2 Books | Zipri.in
                      Invest Your Way to Financial Freedom - Guntavnuk (Marathi) + Lets Talk Money (Marathi) Combo of 2 Books

Invest Your Way to Financial Freedom - Guntavnuk (Marathi) + Lets Talk Money (Marathi) Combo of 2 Books

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ तुमच्यासाठी पुढीलपैकी काहीही असू शकतो : आपल्याला हवं तसं आयुष्य जगणं, दुसऱ्या कोणीतरी आखलेल्या वेळापत्रकानुसार काम करावं न लागणं, पुन्हा कधीही पैशांची चिंता करावी न लागणं किंवा इतर एखादं स्वप्न पूर्ण करणं. मात्र, गुंतवणूक करणं हाच यांपैकी कुठलाही अर्थ प्रत्यक्षात उतरवण्याचा मार्ग असतो. या मुद्देसूद आणि सहज उपलब्ध असलेल्या पुस्तकातून बेन कार्ल्सन आणि रॉबिन पॉवेल तुम्हाला सुज्ञपणे केलेल्या बचतीच्या आणि थेट गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर कशी पावले टाकावीत, ते दाखवतात. हे पुस्तक झटपट श्रीमंत कसे व्हावे याविषयीचे नाही. मात्र, ते नक्कीच विश्वासार्हपणे श्रीमंत होण्याविषयीचे आहे. आर्थिक स्वातंत्र्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट बाळगून गुंतवणुकीच्या माध्यमातून संपत्तीची उभारणी करण्यासाठी शिस्त, त्याग आणि वेळ यांची गरज असते ; परंतु ते शक्य असतं आणि जवळजवळ प्रत्येक जणच ते करूही शकतो.पण त्यासाठी योग्य माहिती मिळणं अतिशय गरजेचं असतं.

भारतीय गुंतवणूक प्रकारान्त मोनिका शाळांना यांचा समजूतदार साल गेली दोन दशके आपण ऐकता आहोत हे पुस्तक सगळ्यांनी वाचावे अशी शिफारस मी करेन
इसिस चौहान व्यवस्थापकया संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई स्टोक एक्सचेंज वैयक्तीक गुंतवणुकीकडे पाहण्याची माझी दृष्टी पैसानाविषयी बोलू काही ने बदलावी आपल्या देशातील आर्थिकसॅक्सरतेच प्रवास पुढे न यायचा असलेले तारा हे पुस्तक महाविद्यालयात सक्तीचे पाठ्यपुस्तक म्हणून नेमण्यात यावे
आसवानी भाटिया व्यवस्थापकीय संचालक स्टेट बंका ऑफ इंडिया संभाणसांसारखी लेखनशैली आणि सर्वसमावेशक मजकूर असेलेले मोनिका शाळांना यांचे पैसांविषयी बोलू काही हे पुस्तक या विषयाची नेमकी गरज पूर्ण करणारे आहे आवर्जून वाचण्यासारकरख्या कुठल्याही पुस्तकानाच्या यादीत हे वरच्या क्रमांकावरच हवे
एम दामोदराना अध्यास एक्सलन्स एनेबलर्स माजी अध्यक्श सेबी युटीआय आणि आयडीबीआय भारतीय गुंतवणूकदाराचे मन ओळखणाऱ्या मोजक्या लोकामापैकी मोनिका आहे साधेपणा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे किस्स्यांकन्या मालमसाल्यासह मोनिका शाळांना यांचे हे पुस्तक वैयत्किक अर्थकारणाची सोपे सॅले देते डावीक
बिंदू अनंत अध्यक्श द्वारा त्रस्त सल्ला देणाऱ्या पुस्तकासाठी आवश्यक अशी मोहकता शाळांना यांच्या सांगण्यात आहे त्यांचा सूर स्पष्ट पण सह्रदय असा मित्रासारखा आहे
मणी कंट्रोल कॉम