Karl Marx (Marathi) | Zipri.in
                      Karl Marx (Marathi)

Karl Marx (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

कार्ल मार्कच्या प्रभावाची तुलना फक्त येसू ख्रिस्त किंवा महम्मद पैगंबर याच=न्यसीचा होऊ शकेल अब्जावधी लोकांच्या मानसिकतेवर आणि असा अकणसांवर या एका माणसाच्या विचारांनी चक्क राज्य केलं त्याच्या विचारांची झिंग आणि प्रेरणा घे उना लढणारे आणि प्राण देणारे कोट्यवधी लासवे उभे राहिले तसेच तितकेच लोक त्याचा संपूर्ण तिरस्कार आणि धिक्कार करता त्याच्या विचारांचा नायनाट करन्यासातज त्याविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले आणि हे चक्क गेली दिदासवव वारसां चाललं अजूनही संपूर्ण कम्युनिझमचा पडावा केल्याचा दावा जरी पाश्चिमात्य राष्ट्र करीत असली तरी जगाला मार्क्सवादाचा विचार कुठे ना कुठे करावाच लागतो त्याच्या बाजूने तरी किंवा त्याच्याविरुद्ध आठवतंय एका तारा तुम्ही त्याच्या विरुद्ध पण त्याच्याकडे दुर्लक्श करणं हे अशक्य आहे