The 4 Hour Work Week (Marathi) + Four Thousand Weeks Time Management for Mortals (Marathi) - Combo of 2 Books | Zipri.in
                      The 4 Hour Work Week (Marathi) + Four Thousand Weeks Time Management for Mortals (Marathi) - Combo of 2 Books

The 4 Hour Work Week (Marathi) + Four Thousand Weeks Time Management for Mortals (Marathi) - Combo of 2 Books

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

नवीन असांकेतिक आयुष्याचा मार्ग शोधण्याची जरा तुमच्याकडे तिवर्तमा उच्च असेल तारा तुम्ही हे पुस्तक वाचलेच फाईजे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत आणि भविष्याची तरतुदी करायची संकल्पना हि जुनाट होता आहे हे तुमचया कधी लाकसता येत आहे का तुम्ही या जुनाट संस्काल्पना टाकून नस्व्याने विचार करावाला हवा या भयानक असा स्पर्धात्मक जगापासून निसटून जाण्याचे प्रयतन तुम्ही करीत आहेत आणि त्यासाठी भली मोठी स्वॅप तुम्ही बहस्ती तुम्हाला जगभरच प्रवास कर करायचा असतो तुम्हाला पाच आकडी उत्पन्न हवे असते कुठल्याही व्यवस्थापनशिवाय तुमचे अर्थाजन झाले पाहिजे तुम्ही कमी श्रम आणि जास्त मोबदला मिळवला पाहिजे यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे हे पुस्तक तुम्हाला स्वप्ने महत्त्वाचे आहे हे पुस्तक तुम्हाला स्वप्ने कशी पाहावी आणि आयुष्य कसे जगावे या विषयी मार्गदर्शन करेल या पुस्तकाचे लेखक ती मोठी फेरीस यांचे उत्पन्न कॅलिस हजार डोळसर प्रति वारसापासून कॅलिस हजार डोळसर एका महिन्यात कसे कमवावे ते हे पुस्तक सांगते तुम्ही तुमच्य आयुयात एका मोठे करिअर करू शकता तेहीअस्तिवाय छोटी छोटी कामे करून आणि मध्ये छोटी छोटी निवृत्त करून हे साधता येईल रूमच्या आयुष्याला नवीन स्टोरीत कसे पुरावेचता व तुम्हाला अपेक्षित आहे ते कसे मिळवावे याबद्दलन्स मार्गदर्शनयात आहे

2. आमच्या कामाच्या लांबलचक याद्या, ओसंडून वाहणारे इनबॉक्स यांनी आम्हाला व्यापून टाकलं आहे आणि एकाग्रचित्त होण्याचा कालावधी कमी केला आहे. असं असलं तरीही मनःशांती आपण वेळेच्या समस्येला सामोरं गेलं पाहिजे. ही समस्या म्हणजे - पृथ्वीवरील आपल्या हास्यास्पद वेळेचा सर्वोत्तम वापर कसा करायचा, जो सरासरी चार हजार आहे. ऑलिव्हर बर्कमनचे हे पुस्तक, आपल्या मर्यादांना त्यांना सामोरं जाऊन आपल्या शोध कसा घ्यायचा आणि असं करून अधिक उन्मुक्त जीवन कसं जगायचं, यासंबंधी जागृत करणारं, चित्तवेधक आणि अत्यंत वास्तववादी असं आहे