The Miracle Morning (Marathi) + The Buddha and The Badass (Marathi) - Combo of 2 Books | Zipri.in
                      The Miracle Morning (Marathi) + The Buddha and The Badass (Marathi) - Combo of 2 Books

The Miracle Morning (Marathi) + The Buddha and The Badass (Marathi) - Combo of 2 Books

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

आनंद हा माणसाचा स्वभाव आहे या आनंदाचा व पहाटेच्या सुंदऱ्याचा सर्कसत्कार पहाटे लवकर उठल्यानंतर आणि निसर्गाच्या सहवासात गेल्यानंतरच तुमहाला मिळणार आहे मी तारा म्हणेन कि तुम्ही प्रथम दुखी होणे निरास होणे थांबवा
मी ज्यावेळी मृत्युशय्येवर होतो तेव्हा मी सतत घोकत होता कि मला आरोग्य हवे आहे मला जगायचं आहे पण असे म्हणता मी पुन्हाह पुन्हा आजारालाच चिकटून राहता होतो एका जागरूक क्षणी माझ्या हे लाकसता आलं आणि मग मी भानावर आलो पहाटे उठल्यानंतर मी निर्देश केलेल्या आंतरिक संतत साकारतमक विचारसर्सनी मनःकामसूपढे आपल्या ध्येयेंया उद्दिष्टपूर्तीचे दर्शन दर्जेदार अभिजात ग्रंथांचे वाचन लेखांची व स्वतःला कागदावर अविस्कर्ता करण्याची सवय आणि शारीरिक मानसिक कसरती व व्यायाम योगासने व प्राणायाम सहा सवयी संपूर्णपणे अंगीकृत करणे हा एका जगण्याचा उत्तम मार्ग आहे
प्राणी झाडं पक्षि आनंदाने गट असतात विहाराकरिता असतात अगदी मुक्तपणे संपूर्ण अस्तित्व अनादी आहे पण माणूसच मात्र दुःखाला आपल्या उर्सशी कवटाळून बसतो तो निरास होतो एकटेपन्तीला काळोख्या अंधारात स्वतःला कोंडून घेतो तुह्मी आटा जे जगात आहेत ती पद्धत आजार निर्माण करते आहे लाकसता घ्या थे मिर्चले मॉर्निंग चुका सौंदर्यासोबत तुह्मी शिवकारलेली सोबतीत तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन घडावरून आणणारा आहे
हेल जेलरोड

तुमच्याकडे अविश्वसनीय, अद्वितीय अशी चैतन्यशक्ती आहे, हे कधी तुमच्या लक्षात आले आहे का? वस्तुस्थिती ही आहे की, तुम्हाला त्याचा पत्ताच नाहीये! तुम्ही तुमच्या आत खोलवर उतरा! स्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्या! तुम्हाला तुमच्या आतील सर्वोच्च प्रेमाचा व क्षमतेचा शोध लागेल! पूर्ण प्रेमाने व क्षमतेनं स्वतःला आपल्या कार्यात झोकून द्या!

‘बुद्ध आणि बादास’

बुद्ध हा आध्यात्मिक गुरुचा आदर्श आहे. तुमच्यात जर आंतरिक जागरूकता व सजगता असेल, तर तुम्ही सहजतेने, कृपेने आणि प्रवाहीवृत्तीने यशस्वी व्हाल! बादास म्हणजे कामावर यशस्वी होण्याची गुप्त अध्यात्मिक कला! बादास हा चेंजमेकरचा आदर्श आहे. ही अशी व्यक्ती आहे, की ती जिथे जाईल तिथे बदल घडवते. ती सदैव अग्रगण्य स्थिती-गतीत असते.

बुद्ध आणि बादास हे दोन्ही आदिबंध एकत्र आले तर? तुमच्या जीवनात व व्यवसायात आमूलाग्र बदल होतील! तुम्हाला एक अलौकिक जीवनाचा अनुभव येईल. मग आनंद, सहजता, प्रेरणा आणि विपुलता यांच्या संमेलनातून यशवैभव केवळ तुमचे आणि तुमचेच असेल!
या अलौकिक प्रवासात प्रभुत्त्व, आनंद, स्वातंत्र्य, समाधान आणि शांतता संपादन करण्यासाठी तुम्ही सतत कर्ममग्न रहात, सतत पुढे पुढे जात राहिले पाहिजे.