Absolute Power(Marathi)(Paperback, Marathi, David Baldacci, Madhav Karve)
Quick Overview
Product Price Comparison
ल्यूथर व्हिटनी तिथून पलायन करतो... आणि गुन्हेगारांना पकडून देण्याच्या विचारानं झपाटून जंगजंग पछाडत राहातो... काळजाचा ठोका चुकवणाऱ्या कलाटण्या आणि वाटावळणं घेत कथानक एका अकल्पित रहस्याचा वेध घेत झपाझप पुढे झेपावतं...अॅब्सलूट पॉवर... डेव्हीड बॅल्डासी ह्यांचं निशाण जागतिक बेस्टसेलर कादंबऱ्यांच्या विश्वात कायमचं फडफडत ठेवणारी त्यांची पहिली कादंबरी..क्लिट ईस्टवूड आणि जीन हॅकमनसारख्या मोठ्या अभिनेत्यांच्या भूमिका असलेला हॉलिवूडपट ह्या पहिल्या वहिल्या कादंबरीवरून निघाला आणि गाजलाही.पदार्पणापासूनच जगातल्या बेस्टसेलर कादंबऱ्यांच्या वाचकांमध्ये लोकप्रिय होत गेलेल्या डेव्हिड बॅल्डासी ह्यांची बहुचर्चित, विक्रमी कादंबरी.