Memory Man (Marathi)(Paperback, Marathi, David Baldacci, Madhav Karve)
Quick Overview
Product Price Comparison
मेमरी मॅन / डेव्हिड बॅल्डासीअंतराळाचा काहीतरी थांग लागत चाललाय अशा काळातसुध्दा माणसाच्या मनाचा तळ माणसालाच लागता लागत नाहीये डेव्हिड बॅल्डासी यांची ही थरारक, अभूतपूर्व अशी कादंबरी नेमकेपणानं मानवी मनाच्या विराट गुहेत घेऊन जाते ... आणि ... त्यातून घडत राहातं, काळजाचा ठोका चुकवत राहील असं एक मानसनाट्य ...पोलीस डिटेक्टिव्ह अॅमॉस डेकर तरुणपणापासून वेदनादायक अशा एका मानसिक अवस्थेनं ग्रासलेला असूनही ...स्वतःच्या आयुष्यालासुध्दा झाकोळून टाकणाऱ्या एका अमानुष हत्याकांडातल्या सगळ्या बळींना न्याय मिळवून देण्याच्या विचारानं झपाटून जाऊन स्मृतीच्या सावल्यांचा मागोवा घेत गुन्हेगारांचा माग काढत राहतोडेव्हिड बॅल्डासी यांची आणखी एक रहस्यमय, माणसाच्या मानसिकतेच्या गहनगूढ विश्वात नेणारी, नावीन्यपूर्ण आणि असाधारण अशी खिळवून ठेवणारी कादंबरी ...