Chanakya Mandal Mpsc Vijaypath(Hindi, Paperback, unknown) | Zipri.in
Chanakya Mandal Mpsc Vijaypath(Hindi, Paperback, unknown)

Chanakya Mandal Mpsc Vijaypath(Hindi, Paperback, unknown)

Quick Overview

Rs.325 on FlipkartBuy
Product Price Comparison
MPSC Vijaypath in Marathi - स्पर्धापरीक्षा क्षेत्राचा भरपूर अनुभव असलेल्या तज्ज्ञांकडून या पुस्तकाचे संकलन करण्यात आलेले आहे. या पुस्तकामध्ये विषयनिहाय विश्लेषण केले आहे. त्याचबरोबर विविध विषयांच्या प्रश्नांचे विवरण विषयनिहाय तसेच घटकनिहाय देण्यात आले आहे. प्रश्नांच्या उत्तरांसह परिपूर्ण स्पष्टीकरण तसेच विविध ठिकाणी Thought Process देखील देण्यात आली आहे. परीक्षेचा कल पाहता कोणत्या घटकांवर जास्त भर द्यावा याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले आहे. या पुस्तकाने आपल्याला पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाची योग्य दिशा मिळेलच.वैशिष्ट्ये :• राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी वाचावेच असे पुस्तक • घटकांनुसार त्याचबरोबर विषयांनुसार विवरण तक्ता • तज्ज्ञांनी तयार केलेली strategy • विविध ठिकाणी आवश्यक टीपा/सूचना • मागील सात वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण • प्रश्नाचे परिपूर्ण स्पष्टीकरण