Tell Me Your Dreams (Marathi)(Paperback, Marathi, Sidney Sheldon, Anil Kale)
Quick Overview
Product Price Comparison
श्रीराम बुक एजन्सी c/o वेदांत पब्लिशिंग हाऊस - पुणे, अॅश्ली पॅटर्सन, टोनी प्रेस्कॉट, अॅलेट पीटर्स. नावं तीन पण व्यक्ती किती ? एक ? दोन ? तीन ? एकाच पध्दतीनं तिनं केलेले पाच निघृण खून, पण आरोपी किती ? एक ? दोन ? तीन ? शतकातला एक अत्यंत विचित्र, विलक्षण खून खटला उभा राहतो आणि त्यातून बाहेर पडणारा वैद्यकीय पुरावा तर त्याहीपेक्षा विचित्र, आश्चर्यजनक निघतो. ही कादंबरी नाही. हा मानवी मनाच्या अथांग, भयानक, अंधाऱ्या जगात केलेला एक थरारक प्रवास आहे.