The Other Side Of Midnight (Marathi)(Paperback, Marathi, Sidney Sheldon, Mohantara Patil)
Quick Overview
Product Price Comparison
श्रीराम बुक एजन्सी c/o वेदांत पब्लिशिंग हाऊस - पुणे, द अदर साइड ऑफ मिडनाइट आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आपल्या या कादंबरीमधे मि. सिडने शेल्डन यांनी एक अत्यंत सामर्थ्यशाली व्यक्तिरेखा साकारली होती... कॉन्स्टन्टिन डेमिरिस कोट्याधीश, कलासक्त, स्त्रीलंपट... आणि खुनी ! विविधरंगी पैलू असलेला हा जगप्रसिद्ध माणूस महाशक्तीमान होता. नोएल पेज-अप्रतिम सौंदर्याची स्वर्गीय देणगी लाभलेल्या या लावण्यवतीला त्यांन आपली स्वामिनी बनवलं आणि जगातली सारी सुखं तिच्या पायाशी अर्पण केली. पण... तिनं त्याच्याशी प्रतारणा केली... त्याला फसवलं ! आणि... लॅरी डग्लस-देखण्या व्यक्तिमत्त्वाच्या या तरुणानं नोएलला त्याच्यापासून हिरावून घेतलं... दोघांच्या या घोर प्रमादाबद्दल डेमिरिसनं त्यांना अंगाचा थरकाप उडावा असं कठोर शासन केलं. पण... एवढ्यानंच त्याचा सूड पुरा झाला नव्हता...