1984 (Marathi) | Zipri.in
                      1984 (Marathi)

1984 (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

जॉर्ज ऑर्वेलने भविष्याचं चित्र रेखाटणारी १९८४ हि कांदबरी १९८४ मध्ये लिहिली होती हि कादंबरी मी २०१९ मध्ये वाचली ओव्हरलास जन्म कंपाराना जिल्ह्यात झाला मी देखील त्याचा जिह्याचा आहे पण मेक त्याच्या बद्दल २०१९ मध्ये अधिक जवळीक वाटते कारण कादंबरीचं कथानक आणि तपशील आज आपण ज्या जगता जगता आहोत त्याचं अचुक प्रतिबिंब आहे कादंबरीत सर्वात टेलिव्हिजनचे पडते आहेत जेणेकरून बिगबारादर सामान्य नागरिकानावर प्लाटा ठेवतो याचा पडाद्यानावरून बातम्याही त्याचा वेळी प्रसरतीया होतात हे आपल्याला ओळखीचं झालंय आपले फोन आणि फोनचे सरिकन्स आपल्याला नियंत्रित करायची साधनं ठरली आहेत आपल्याला कशाप्रकारे नियंत्रित केलं जातं आहे याची कल्पनाही आपण करू शकत नाही कमीत कमी काही शेकडोवत्तवाहिन या आज आहेत त्यांचयवर होणार्या घोषणा आणि दिल्या जाणाऱ्या बातम्या सर्कखायचा असतात तथाकथित बातम्यांची हि व्यवस्था अहर्निश काम करता असते जेणेकरून नागरिकांचं रूपांतर रोबोट वा यंत्रमानवांमध्ये व्हावं
रावीस कुमार
पत्रकार एन डीटीव्ही इंडिया १९८४ हि कादंबरी ऑर्वेलनं १९४८
१९८४ हि कादंबरी ऑर्वेलनं १९४८ साली लिहली अएनिमाला फार्म परिमाणे याही पुस्तकाची अनेक भाषान्तराम झाली भारतीय भासांपैकी हिंदी आणि मराठीत तरी झाली आहेतच इतरही असतील व्यक्तींच्या एकूण एका अंगांवर नियंत्रण करू इच्चीनारी आणि असं करू शकणारी राज्यपद्धती याची नुसती एका झलक म्हणून सांगतो कि एका पात्र या जगाचं प्रतीक म्हूण प्रत्येक व्यक्तीचा चेहर्यारवर रोवाललेली बुटांची टाके अशी प्रतिमा उभी करतो हे एका सुटका नसलेलें हादरवणारं दुःस्वापणा आंवळानं उभं केलंआहे नंदा खरे
उत्कंठावर्धक रचना सरळसोपी भाषाशैली बोचरा उपरोध आणि वाचुन संपल्यावर अस्वस्थ करणारे कथानकउपहासिक भविष्यकथनराजकीय प्रबंध विजनाना काल्पनिक गुप्तहेराकथा मानसिक भयपट प्रेमकथा असा अनेक वर्गांत चपखल बसणारी कोणत्याही केलात आजची वाटणारी कादंबरी वसंत आबाजी डहाके