Animal Farm (Marathi) | Zipri.in
                      Animal Farm (Marathi)

Animal Farm (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

१९८४ आणि ऍनिमल फार्म या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचा लेखक जॉर्ज ऑरवेल मृत्यू पावला त्याला आता सत्तर वारस उलटून गेली आहेत मात्र त्याच्या कादंबर्यांमधून त्याने रेखाटले भविष्यातील मानवी समाजाविषयीचा भयस्वप्न आता वास्तवात उतरटी आहे कि काय असा भीतीने बिचारी जगाला गरसाळे आहे आणि म्हणून गेल्या काही वारसांना ऑर्वेलची आठवण समकालीन लोकासंस्कृतिक पुह्ना एकदा जागृत झाली आहे डिस्कॉदेशींच्या अधिकारासाहांनी लोकांशी मार्गातून ऑर्वेलचय भयस्वप्नांच्या दिसेना प्रवास सुरु करील असतानाचय या कळत वळच्या सारण अपरिहार्य ठरावे राजेश्वरी देशपांडे राज्यशास्त्राच्या प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
ऍनिमल फार्म
टीम मॅगझिनने निवडलेल्या लिंग्रजी भाषेतील १०० सर्वोत्तम कादंबर्यांमधील एका आणि विसाव्या शतकातील राजकीय उपहासात्मक सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरी शेतात काम करणाऱ्या माणूस मालकांविरुद्ध केलेले बंद आणि त्यानांतर त्यांच्यापैकीच एका जमातीने त्यांच्यावर केलेले अत्याचार हे एका जागतिक इतिहास आहे रशियन पार्टीने पूर्ण ना केलेल्या वाचनपासून जॉर्ज ऑरवेल या कांदंबरीची सुरुवात करतो मग अतिशय कडवट दृष्टीकोनातून एका भविष्य उभे करतो आणि आपल्या साहजिक आणि राजकीय कृतींचे काय भयानक परिणाम होऊ शकतात याचा अतिशय स्पष्ट चित्र आपल्यासमोर सादर करतो जोनाथन स्वीफ़्टसी ताकद कारागिरी आणि नैतिक अधिकार याबाबतींत बरोबरी करू शकेल असा फार थोड्या आधुहनक उपहासकारांमध्ये ओव्हरलास नवा घ्यावे लागेल अएनिमाला फार्म मधील मोजके लेखन आणि कडवट विनोदामागील तारसुद्धा विचार त्याच्या सडेतोड संदेशाला अधिक चमकदार बनवतात