Bhitichi Bhiti Kashala Bhitipekshahi Dhairya Mahatvache (Marathi) | Zipri.in
                      Bhitichi Bhiti Kashala Bhitipekshahi Dhairya Mahatvache (Marathi)

Bhitichi Bhiti Kashala Bhitipekshahi Dhairya Mahatvache (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

भीतीची ‘भीती’ कशाला?
माणसाच्या ठायी असणार्‍या ‘भीती’ या भावनेविषयी महत्त्वपूर्ण अशा अनेक गोष्टी उलगडणारे हे पुस्तक आहे.

भीती अजिबात महत्त्वाची नाही, तर भीतीपेक्षाही अधिक महत्त्वाचं असं काहीतरी आहे, हे ठामपणे स्पष्ट करणारं पुस्तक.

माणसाच्या आयुष्यातल्या अनेक कंगोर्‍यांद्वारे भीतिमुक्त जीवन कसं जगावं? या दृष्टीने प्रेरणादायी पुस्तक.

‘भीतीचा सामना कराल, तर ती निघून जाईल. भीतीला टाळू पाहाल, तर ती वाढत राहील.’ या सूत्राभोवती विचारांची गुंफण झालेले पुस्तक.

आपल्याला जाणवत असलेल्या भीतीपासून सर्वाधिक प्रेरीत कसं व्हायचं याचं मर्म उलगडणारं पुस्तक.