Chapatpoli (Marathi) | Zipri.in
                      Chapatpoli (Marathi)

Chapatpoli (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

लेखणी हे माझं 'एक्स्टेंशन' आहे. ती माझाच एक भाग आहे. मला हसायला आवडतं; मी हसतो. मला रडून मोकळं वाटतं; मी रडतो. मला हंबरडा फोडता येत नाही तेव्हा मी लेखणी उचलतो. 'का रे तुझे डोळे ओले' हे विचारायला कोणी येत नसेना का, निदान रडण्याची तरी मुभा द्या. अन् वाचकांच्या खांद्यावर नाही मान टाकणार तर कोणाच्या टाकणार? लेखक म्हणून 'आयडेंटिटी' व 'इमेज' निर्माण करण्यासाठी आधी झटायचं आणि मग उरलेलं आयुष्य त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडायचं. लेखकजन्मा, ही तुझी कहाणी!