God Delusion (Marathi) + The Magic of Reality - Jadui Vastav (Marathi) - Combo of 2 Books | Zipri.in
                      God Delusion (Marathi) + The Magic of Reality - Jadui Vastav (Marathi) - Combo of 2 Books

God Delusion (Marathi) + The Magic of Reality - Jadui Vastav (Marathi) - Combo of 2 Books

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

ख्रिश्चन धर्मात जन्मलेली मुले दोन हजार वर्सातल्या मुस्लिम समाजातली मुले सातव्या शतकातल्या हिंदूंची मुले तीन कारा हजार वार्डातल्या वगैरे इतिहासपूरकतीचा मर्यादित होऊन राहायची नसतील तारा त्यांना देवा हा भरम नाकारावाचा लागेल या प्रथ्वीच्या साडेचारसे कोटी वारसाच्या इतिहासाचा आवाका या विश्वाच्या अजूनही निश्चित नसलेल्या गतकाळाचा अवकाश कला अस्तित्वातच नव्हता तेव्हाच्या सिंग्युलॅरिटीच्याही अधिक वेढा घेण्याची माणसांची कुवत आहे हे त्यांना निरीश्वरवाडीतूनच समजू शकेल संथ गतीने पण निदान आपल्या भोवतीच्या जगाला वैचारिक बौद्धिकदृष्ट्या खऱ्या ऐतहाने पुढे नेने हे निऱिसवर वादाचेच काम असेल

जादूचे रूप अनेक. प्राचीन इजिप्ततमधले लोक समजत की रात्र होते ती नट देवतेने सूर्यबिंब गिळल्यामुळे.. व्हायकिंग जमत संजयची की इंद्रधनुष्य म्हणजे स्वरागलोकीच्या देवतांचा भूलोकी उतरण्याचा पूल. ह्या कथा जादुई, सुरस आणि कचमत्कारिक खास. पण आणखीही आगळीवेगळी जादू आहे .ह्या प्रश्नाच्या खऱ्याखुऱ्या उत्तरांच्या पोटात दडलेली, विस्मयकारी, वास्तवाची जादू. विज्ञान पेश करते ते हे 'जादुई वास्तव '.
या पुस्तकात काळ,अंतराळ आणि उत्क्रांतीची स्फुर्तीप्रद उकल आहे आणि कल्पनेत करायचे रम्य प्रयोग आहेत. निसर्गातील घटितांचा प्रचंड पट तिथे मांडला आहे. हे वैष्णव बनलाय तरी कशाचं? विश्वाच वय किती? त्सुनामी का उठतात? पहिला माणूस आला कुठून? अशा प्रश्नांची हि रोमांचक शोधगता.या थरारक शोधात विविध विज्ञनशखांतून दुवे सांधले जातात आणि वाचकही शास्त्रज्ञाच्या धर्तीवर विहार करू लागतात.
इथे रिचर्ड डॉकिन्स आपल्या शैलीदार भाषेत निसर्ग विस्मय उलगडत जातो. लहान थोर सर्वांनाच,येणाऱ्या पिढ्यांपिढ्यांना हा शोध रोचक, रंजक आणि ज्ञानमय वाटेल हे निश्चित.