Hidden Genius The Secret Ways of Thinking that Power the Worlds Most Successful People (Marathi) | Zipri.in
                      Hidden Genius The Secret Ways of Thinking that Power the Worlds Most Successful People (Marathi)

Hidden Genius The Secret Ways of Thinking that Power the Worlds Most Successful People (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

मोठे लोक आणि अपवादातमक असे मोठे लोक यांच्यामध्ये काय फरक असतो? त्या काही मोठ्या लोकांना काय अपवादात्मक बनवरो ? द प्रोफीला या बातमीपत्रासाठी पोलिन यांनी पाच वर्षांच्या कालावधीत जगभरतील हजारो जास्त यासाप्रती केलेल्या लोकांच्या जीवनाचा केवळ अभ्यासाचा नाही, तारा विसलेसन केलं आहे या लोकांनी त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या प्राणसांची उत्तरं तर्काचा वापर करून कशी शोधली अडचणींचा सामना करून त्या दूर कसा केल्या रोजच्या कामात अडकून पडणारी स्वतःची निर्मतीक्षमता बंधमुक्त करून तिचा वापर नवसनिर्मितीसाठी कसा केला प्रचंड दबावाखाली असतानासुद्धा उत्तम कामं कशी केली याचा शोध घेतला आहे आणि त्या शोधप्रक्रियेमधून त्यांनी ते लोक केवळ मोठे नाहीत तारा अपवादात्मक मोठे कसे बनला हे वाचकांना समजावून सांगितलं आहे सर्वोच्चा दर्जाचं कार्य करणारे लोक म्हणता मिळवण्यासाठी युक्त्या प्रयुक्त्यांचा वापर करता नाहीत जगाकडे पाहण्याची ते समजून घेण्याची एका मूलभूत अशी दृष्टी असते मनाच्या चौकटी असतात त्यांचा उपयोग करून ते जगात घडणारे बदल आत्मसात करतात अंतःसामर्थ्य पूर्ण उपयोगात आणण्यासाठी आपल्यातील सुप्त गुना बुद्धिमत्ता कशी बंधमुक्त करायची हे त्यांनी शिकून घेतलेलं असतं