How Fascism Works The Politics of Us and Them (Marathi) | Zipri.in
                      How Fascism Works The Politics of Us and Them (Marathi)

How Fascism Works The Politics of Us and Them (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

आपल्या लोकशाहीपुढल्या सध्याच्या प्रश्नाबाबत अतिशय हादरवून टाकणारे, अतिशय सखोल दृष्टी देणारे असे मार्गदर्शक पुस्तक म्हणून ‘हाऊ फॅशिझम वर्क्स’चे वर्णन करावे लागेल. भूतकाळातील फॅशिझमचे हाता-बोटांचे ठसे आजच्या वर्तमानावरही उमटलेले असतात, हे या पुस्तकामध्ये लखलखत्या शब्दांत धैर्याने मांडले आहे.