Just Keep Buying (Marathi) + The Disciplined Trader (Marathi) - Combo of 2 Books | Zipri.in
                      Just Keep Buying (Marathi) + The Disciplined Trader (Marathi) - Combo of 2 Books

Just Keep Buying (Marathi) + The Disciplined Trader (Marathi) - Combo of 2 Books

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

ट्रेडिंग हे ८० टक्के मनोरासनईवर आणि २० टक्के बैयक्तिक शिस्तबद्ध पद्धतीवर अवलंबून असतं समजून घेनं हि यशस्वी ट्रेडर होण्यासाठी करावयाची पहिली गोष्ट आहे अत्यंत यशस्वी ट्रेडर्न हे नक्कीच माहिती असस्तं वस्तुनिष्ठ आणि निर्भया मनोहरांचा हि इक्तवी वकरांचा वाढत केलेला अकरा तसाच राखण्यांची गुरुकिल्ली असते हे त्यांना समजलेलं असतं म्हुणुनन्स आपली स्वतःची मनोरंचना व्यवसाठीतपणे समजलेले ट्रेडर आपल्याकडच्या सर्वसामानाय मूलभूत आणि अंतरिक माहितीच्या जुजबी आधारसवंशी बाजारात सॅटायत्यानं जिंकता जातो द डिसिप्लिनदा ट्रेडर मुले ट्रेडरना बाजाररातील वेगवेगळया परिस्थितींना आणि संधींना उचित व आपल्याला लाभदायक ठरणार प्रतिसाद देण्याच्या महत्त्वाच्या विचारप्रक्रिया आणि करिती सिकांस्यास मदत होते अनुभवी ब्रोकर फ्युचर्सल्स ट्रेडर आणि ट्रेडिंग प्रशिक्षक मार्क गाँगलास यांनी त्यांच्या सुरुवातीच्या ट्रेडिंगविषयक अनुभवणारा सखोल विचार केला त्यानंतर बहुतेक ट्रेडरना ज्या आव्हानांना तोंड डग्लस परीक्षणं करतात शिव्या ते वाचकांनाही ती प्रक्रिया स्पष्ट करून सांगतात
ट्रेडिंगमद्यधूंना संपत्ती गोळा कार्यासाठी आणि ती तासिका टिकवण्या ठेवण्यासाठी अद्वितीय मानसिक कौशल्यांची गरज असते तारा हि कौसल्याम शिकण्यासाठी आणि त्यांना मनावर बिंबवणायसाठी संघाटीतील आणि पद्धतशीर दृष्टीकोन अवसायक असतो या द्रीष्टीकोनातून यशाची मनोरचना तयारकरता येते द डिसीप्लिन्ड ट्रेडर हे पुस्तक हि मनोरचना तयार कार्यास आणि तिच्या साहाय्यानं कोणत्याही ट्रेडर्याण्या मनातील पैसे गमावण्यांच्या पराभूत हॉन्यय भीतीचं जिंकण्याच्या प्रवृत्तीत रूपांतर करण्यास
मदत करतं
या पुस्तकातील ठळक मुद्दे नवीन वीकरपद्धतीच्या गॅरेजेमागची करणं बाजार नेहमीच बाराबरो असतो बाजारात नफ्याच्या आणि तोट्याच्या अमर्याद शक्यता आणि कसमता असतात बाजाराच्या पर्यावरणात करणं समर्थनं अप्रस्तुत असता यशस्वी ट्रेडर होण्यास तीन टप्पे उद्दिष्टपूर्तीमागची प्रेनंसक्ती यशाकडे नेणेराय अपयार्या
आणि याशिवाय आणखीही बरयाच काही

बचतीचा आणि गुंतवणुकीचा विषय सुरू झाला, की बहुतेकांचा गोंधळ उडतो. नक्की किती आणि कशी बचत करावी, गुंतवणूक नक्की कोठे करावी, यांसारखे प्रश्न त्यांना सतावत असतात.. दुर्दैवाने यासंबंधी दिला जाणारा सल्ला हा पूर्वग्रहदूषित आणि जुन्या समजुतींवर आधारित असतो. ‘जस्ट कीप बाईंग’ या पुस्तकात निक मॅग्गीली यांनी दिलेला सल्ला हा पूर्णपणे आकडेवारीवर आधारित शास्त्रोक्त सल्ला आहे. या पुस्तकात दिलेल्या माहितीच्या मदतीने तुम्ही तुमचा स्वतः चा
गुंतवणुकीचा आराखडा तयार करू शकता आणि दीर्घकाळात संपत्ती निर्माण करू शकता. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी तुम्हाला वाटते तेवढी बचत करण्याची गरज नसते. शिवाय प्रत्येक वेळी गुंतवणुकीसाठी शेअर बाज़ार पडण्याची वाट बघायची आवश्यकता नसते. बाजार कोसळल्यानंतर आपण त्यातून तरून कसे जायचे हेदेखील तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनाने लक्षात येईल.

या पुस्तकाच्या वाचनानंतर तुम्ही गुंतवणुकीसाठी अधिक सजग व्हाल, अधिक स्मार्ट व्हाल आणि श्रीमंत होण्याचा तुमचा मार्ग अधिक सोपा होईल. म्हणूनच तुमच्या आर्थिक नियोजनातील पुढची पायरी म्हणजे गुंतवणुकीचे मानसशास्त्र’ हे पुस्तक वाचणे.