Madhuras Recipe - Shalecha Daba Choti Sutti (Marathi) | Zipri.in
                      Madhuras Recipe - Shalecha Daba Choti Sutti (Marathi)

Madhuras Recipe - Shalecha Daba Choti Sutti (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

* यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. * शाळेतील मुलांसाठी किंवा डब्यासाठी लागणाऱ्या लॉंग ब्रेक तसेच शॉर्ट ब्रेक रेसिपींचा खजिना. * मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. * घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी. * पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना. * मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. * 'रोज डब्यात नवीन काय द्यायचं' या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' हे पुस्तक. * अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स.