Meena Prabhu Yancha Pravasnama Sanch | Zipri.in
                      Meena Prabhu Yancha Pravasnama Sanch

Meena Prabhu Yancha Pravasnama Sanch

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

प्रवासनामा हा मीना प्रभू लिखित संच आहे. ज्यामध्ये तुर्कनामा, गाथा इराणी, माझं लंडन, रोमराज्य भाग १ व २, चिनीमाती, इजिप्तायन, ग्रीकांजली, उत्तरोत्तर, मॅक्सिकोपर्व, दक्षिणरंग, वाट तिबेटची व न्यूयॉर्क न्यूयॉर्क असे १३ पुस्तके उपलब्ध आहेत. या सर्व देशांची ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक माहिती अगदी सोप्या भाषेत लिहिली आहे. लेखिका आपला हात धरून आपल्याला सर्व देश फिरवून आणते असा भास होतो.