Sarva Kaahi Psychology Aahe | Zipri.in
                      Sarva Kaahi Psychology Aahe

Sarva Kaahi Psychology Aahe

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

हे पहिलं असं पुस्तक आहे जे कसं आणि का सर्वकाही सायकोलॉजी आहे हे समजावते. सोबतच हे जीवनातील सर्वात प्रमुख प्रश्न मेहनत आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे का याचंही उत्तर देते, कारण जीवन तर कोणत्याही परिस्थितीत सेट करायचेच आहे. पण अडचण ही आहे की एवढ्या मेहनत आणि प्रयत्नांनंतरही जीवन सेट होत नाही. अशावेळी प्रश्न हा निर्माण होतो की एवढी मेहनत आणि प्रयत्न गरजेचे आहेत का? काहीही करता काहीच मिळवता येऊ शकत नाही का?

याचंच उत्तर देताना हे पुस्तक पहिल्यांदाच डुइंग हॅपनिंगयामागील विज्ञान आणि सायकोलॉजी समजावते. आणि हे समजावणं गरजेचं आहे कारण काही केल्यामुळेएवढ्या अडचणी येत नाहीत, जेवढ्या गरजेपेक्षा जास्त काही केल्यानेयेतात. बेस्टसेलिंग लेखक दीप त्रिवेदी यांनी लिहिलेलं सर्वकाही सायकोलॉजी आहेहे पुस्तक ब्रम्हांड आणि जीवनातील अनेक सांगितलेली रहस्य उलगडत निम्नलिखित गोष्टींमार्फत सायकोलॉजीच्या एका नव्या दुनियेची सफर घडवून देईल.

 

·        पार्टिकलपासून प्लॅनेटपर्यंत आणि मनुष्याच्या मनापासून जीवनापर्यंत सर्वकाही फक्त सायकोलॉजी कसं आहे?

·        मेहनत आणि प्रयत्नांपासून यश आणि अपयशापर्यंत सुद्धा सर्वकाही सायकोलॉजी का आहे?

·        ब्रम्हांडापासून मनुष्याच्या मन जीवनापर्यंत काहीही क्षणभरासाठीही स्थिर का नाही?

·        काही केल्यानेच परिवर्तन येणं गरजेचं आहे का, की काही करताही परिवर्तन येतं?

·        हे गरजेचं आहे का की काही केल्यावरच परिवर्तन होतं, की काही करताहीपरिवर्तन होतं?

·        पृथ्वी कोणत्याही प्रयत्नांशिवाय कोट्यवधी वर्षांपासून आपल्या अक्षावर कशी फिरत आहे आणि तीसुद्धा पूर्ण परफेक्शनसह?

·        हॅपनिंग काय असतं आणि हॅपनिंगमध्ये असताना कशाप्रकारे मनुष्य अतिरिक्त मेहनत करता सर्वकाही साध्य करू शकतो?

हे पुस्तक इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये सर्व प्रमुख बुक स्टोअर्स आणि -कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.