The Most Important Thing Uncommon Sense for The Thoughtful Investor (Marathi) | Zipri.in
                      The Most Important Thing Uncommon Sense for The Thoughtful Investor (Marathi)

The Most Important Thing Uncommon Sense for The Thoughtful Investor (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

द मोस्ट इम्पॉरटंनाटं थिंग हे एका सर्वोतकृष्ट पुस्तक होणार आहे प्रत्येक विचारी गुंतवणूकदारांच्या पुस्तकांच्या कपाटात हे पुस्तक स्थान पटकावणारा आहे अनेक वर्षांच्या गुंतवणुकीच्या शहाणपणाचा अर्क हिवार्द मार्क्स यांनी या पुस्तकात उतरलेला आहे हे छोटेखानी पुस्तक स्पष्ट मनोरंजनात्मक आणि सखोल विचारदार्सना करणारे आहे जोएल ग्रीनबलेट
कोलंबिया बिझनेस स्कुल गॉथम केपिटाळाचें संस्थपका आणि व्यवस्थापकीय भागीदार कित्येक वारसां मूल्याधारित गुंतवणुकीबद्दल प्रदिरःग अभ्यास केल्यानंतर त्याच्या गाभ्याबद्दल प्रगाढ चिन्तन करून एखाद्या असामान्य कौशल्य असणाऱ्याने त्याचे लिखित विसलेसन केले कि हे असे पुस्तक तयार होते मूल्याधारित गुंतवणूकदारासाठीनं व्हिसेस उपयुक्त ठरेल असे पुस्तक जेरेमी ग्रेनथॅम
ग्रेनथॅम मेयो व्हॅन ओटर्लूस सहा संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक धोरणकर्ते त्यात समाविष्ट असलेली अत्यावश्यक सत्यकथन आणि सुरेखदृष्टीकोन यांसाठी हॉवर्ड मार्क्स यांच्याकडून नियमितपणे येणाऱ्या गुंतवणुकीसंबंधी मेमनची आवर्जून वाट पहिली जाते आता या महान गुतंवणूकदारचे जननभांडारा आणिअनुभव सर्वांसाठी उपलब्द आहे तत्त्वज्जन आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला द्रीष्टीकोना द मोस्ट इम्पॉरटंट थिंग्जमधून वाचकांच्या भेटीला आलेला आहे प्रत्येक गुंतवणूकदारने वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे पुस्तक आहे संस्थे कलामराना अध्यक्श दाब उपोसता ग्रुप