Vakrutva Kala Aani Sadhana (Marathi) | Zipri.in
                      Vakrutva Kala Aani Sadhana (Marathi)

Vakrutva Kala Aani Sadhana (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

वक्तृत्वकलेचा पाया शुद्ध अभ्यास करणारा विद्यार्थी जसजसा या शास्त्रात प्रवीण होत जातो; तसतसे नियम, व्याख्या नि धडे यावरील त्याचे भान उडून जाते आणि व्यक्त करायच्या विकार, विचार नि उच्चार यांच्याशी तो एकतान, एकरूप होतो. शास्त्रीय बंधन जाऊन कलाविकासात तो आरपार रंगतो. 'असाध्य ते साध्य करिता सायास' उपजत कवी आणि वक्ता, हा एक केवळ गौरवाच्या भाषेचा प्रकार आहे. काव्य किंवा वक्तृत्व ह्याविषयीच्या आवडीचा अंकुर कित्येकांत स्वाभाविक असला, तरी ज्यांच्यात तो नसेल, त्यांना अभ्यासाने कोणतीही कला साध्य करताच येत नाही, असा मात्र नियम नाही.